शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

कोल्हापूर : Shaktipeeth Highway: अंत नका पाहू आता देवा.. जमिनीसाठी विठ्ठलाकडे धावा; शेतकऱ्यांची आर्त हाक 

सोलापूर : अनैतिक संबंधाची माहिती सांगेल म्हणून वृद्धाला संपवलं; पंढरपूरातील धक्कादायक प्रकार

पुणे : Video: सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!

सोलापूर : नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह

भक्ती : १५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?

भक्ती : Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!

भक्ती : ५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!

भक्ती : Ashadhi wari 2025: जवळचे विठ्ठल मंदिर सोडून पंढरपुरी वारी करत जाण्यामागे काय असेल कारण?

पुणे : श्री संत सोपान काका पालखीचे निर निमगाव चौकात जंगी स्वागत; इतिहासात प्रथमच रथातून पालखी कट्ट्यावर विसावली