शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

लोकमत शेती : 'कार्तिक एकादशी'ला वाखरीच्या बाजारात पाच हजारांहून अधिक जनावरे दाखल; किंमती वधारलेल्या

सोलापूर : गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

सोलापूर : जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

सिंधुदूर्ग : कीर्तनानंतर पंढरपुरातच सोडला प्राण; ह.भ.प. दत्ताराम महाराज नागप यांचे हृदयविकाराने निधन

भक्ती : ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!

लोकमत शेती : कार्तिकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; आता सर्वसामान्य भाविकांना मिळणार समानतेने दर्शन

सोलापूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना चिकन मसाला भेट; वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या

लोकमत शेती : Akluj: १६ वर्षांपासून दिवाळी पाडव्याला भरणाऱ्या ह्या प्रसिद्ध घोडेबाजारात तब्बल १ कोटी ३० लाखांची उलाढाल

लोकमत शेती : दिवाळीच्या तोंडावर म्हशींच्या किमतीत मोठी वाढ तर संकरित गायींच्या किमतीत घसरण

सोलापूर : पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?