शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

महाराष्ट्र : आषाढी यात्रेत सोलापूर जिल्हा परिषद करणार चंद्रभागेच्या तीर्थाचे ब्रँडिंग

महाराष्ट्र : Ashadhi Ekadashi: आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या ३ हजार ७२४ जादा बस

सोलापूर : पंढरपूरातील विष्णूपद मंदिराला पाण्याचा वेढा

सोलापूर : पंढरपूरला निघालेली जीप झाडावर आदळली;  एक भाविक ठार

सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल मंदीरात २५ हजार भाविकांनी घेतला मठ्ठा, मसाले भाताचा लाभ

सोलापूर : उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी पंढपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या चंदनउटीस प्रारंभ

सोलापूर : पंढरपुरातील चंद्रभागा नदीत बुडून नांदेडच्या भाविकाचा मृत्यू

सोलापूर : सोलापूरसाठी सोडलेले उजनीचे पाणी चंद्रभागा नदीत पोहोचले

सोलापूर : पंढरपुरातील सुंदर तुळशीवृंदावन पाहायचंय..? मोठ्यांसाठी पाच तर बालकांसाठी तीन रूपये 

सोलापूर : आज माघ वारी; पंढरपुरात ‘विठूनामाचा गजर’, दोन लाख भाविकांची मांदियाळी