शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

पुणे : ना टाळ-मृदंगाचा गजर, ना कीर्तनाचा सूर; पालखी विसावणाऱ्या नाना आणि भवानी पेठेत यंदा कोरोनामुळे 'विसावा' 

महाराष्ट्र : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी परवानगी नाही : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : कोरोनामुळे यंदा घरोघरीच होणार 'हरित वारी' चा गजर! 

पुणे : जगद्गुरू तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

पुणे : आषाढी वारी : माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी संबंधित ५० व्यक्तींनाच दिला जाणार प्रवेश

महाराष्ट्र : पंढरीची वारी हेच वारकऱ्यांचे आनंदविश्व! पांडुरंग हा त्या विश्वाला प्रकाश देणारा 'चित्सूर्य'

बुलढाणा : ५२ वर्षांची परंपरा खंडीत : श्री गजानन महाराज संस्थानची पायदळवारी रहीत

सोलापूर : बा विठ्ठला, क्षमा कर.. वारी चुकवतोय, धरणीमायची सेवा करीत अभंग म्हणतोय

भक्ती : गर्वाची नशा उतरली, पंढरीच्या वारीत औषधं सापडलं

पुणे : आषाढी वारीच्या तयारीला आळंदीत ब्रेक; शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा; प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर