लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025 News in Marathi | पंढरपूर वारी २०२५ मराठी बातम्या , मराठी बातम्या

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दाम्पत्याला  - Marathi News | Jadhav Daughter of Hingoli, the honor of the official Mahapuja of Aashadi Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव दाम्पत्याला 

गेल्या चार वर्षापासून हे दाम्पत्य माउलींच्या पायी वारी करतात. ...

Ashadhi Ekadashi 2018 : राज्यातील डझनभर मंत्र्यांनी पंढरपूरकडे फिरवली पाठ - Marathi News | Ashadhi Ekadashi 2018: Twenty-two ministers in the state have shifted to Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Ashadhi Ekadashi 2018 : राज्यातील डझनभर मंत्र्यांनी पंढरपूरकडे फिरवली पाठ

मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पंढरपुरात आषाढी वारीची शासकीय पूजा मुख्यमंत्रांना करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला ...

'त्यामुळेच मुख्यमंत्र्यांवर विठ्ठल पूजेपासून पळ काढण्याची वेळ आली'  - Marathi News | 'That's why the time came for Chief Minister to run away from Vitthal worship' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्यामुळेच मुख्यमंत्र्यांवर विठ्ठल पूजेपासून पळ काढण्याची वेळ आली' 

राज्यातील जनतेला सातत्याने दिलेली खोटी आश्वासने आणि जुमलेबाजी मुख्यमंत्र्यांच्या अंगाशी आली आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या नकारामुळे 'यांना' मिळाला विठ्ठलाच्या पूजेचा मान - Marathi News | Due to the denial of Chief Minister, they received 'Vatthal Puja' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्र्यांच्या नकारामुळे 'यांना' मिळाला विठ्ठलाच्या पूजेचा मान

पंढरपूरात 10 लाखांपेक्षा अधिक वारकरी दाखल झाले आहेत. वारकरी भक्ताला विठू-माऊलीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. तर मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखले आहे. त्यामुळे यंदा ... ...

पंढरपूरातील आषाढी एकादशीवर मराठा आंदोलनाचे सावट - Marathi News | About the Maratha Movement on the Ashadhi Ekadashi in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूरातील आषाढी एकादशीवर मराठा आंदोलनाचे सावट

लाखो भाविक पंढरपूरात ; धनगर, कोळी, वारकरी संघटनाही आक्रमक, पोलिसांवर ताण ...

वारीच्या वाटेवर 'ते' गोळा करतात कचरा - Marathi News | On the way to Ashadhi Ekadashi wari social workers collects the garbage | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारीच्या वाटेवर 'ते' गोळा करतात कचरा

लक्षावधी वारकऱ्यांनी तुडविलेल्या वारीच्या वाटेवर हरिनामाचा गजर रंगत असला तरी दैनंदिन गरजा आणि खाद्यपदार्थांच्या सेवनानंतर वारी पुढे गेल्यावर वाटेवर उरतो तो केवळ कचरा ! ...

अहमदनगर : विठ्ठल भक्तांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू  - Marathi News | Ahmadnagar: Five people died in road accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर : विठ्ठल भक्तांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू 

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारात रविवारी (22 जुलै) पहाटे भीषण अपघात झाला आहे. ...

मराठा आरक्षणावरून आषाढीच्या पूजेवर सावट - Marathi News | Due to the Maratha reservation, worship of Asadhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणावरून आषाढीच्या पूजेवर सावट

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ ...