शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

पिंपरी -चिंचवड : हीच वारीची शिकवण अन् मोठंपण ! संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला मुस्लीम कारागिरांनी दिली चकाकी

पुणे : वारीसाठी एका पालखीसोबत 40 वारकऱ्यांनाच परवानगी; विभागीय आयुक्तांचे लेखी आदेश

सोलापूर : मोठी बातमी; आषाढी वारीच्या काळात १७ ते २५ जुलैपर्यंत पंढरीत संचारबंदी

सोलापूर : निर्जला एकादशीनिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास

पुणे : राज्य सरकार वारकऱ्यांना झुलवत ठेवतंय : भाजप नेते गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल 

सोलापूर : आषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा 'लालपरी'तून प्रवास; परिवहन मंत्र्यांची माहिती

पुणे : Pandharpur Wari : आषाढी वारी सोहळ्यात आणखी शिथिलता आणण्याचा विचार सुरु : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य

सोलापूर : लऊळमधील दांपत्यांचे ४० किलोमीटर लोटांगण; जाणून घ्या नेमकं कारण काय

सोलापूर : सोलापुरात भजन आंदोलन; पारंपारिक दिंडी अन् पालख्यांना आषाढीत परवानगी देण्याची मागणी

पुणे : कोण आहेत हे तुषार भोसले? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खास शैलीत टोला