शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

सातारा : बंडातात्या कऱ्हाडकर यांना करवडीतील गोपालन केंद्रात स्थानबद्ध

पुणे : आषाढी वारी: ज्ञानोबा माऊली- तुकाराम नामघोष; टाळ - मृदंगाच्या गजरात अलंकापुरी भारावली; माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

महाराष्ट्र : पंढरपूरच्या वारीनं देशातीलच नव्हे, जगातील कोरोना नामशेष होईल- संभाजी भिडे

पुणे : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान, संभाजीराजे यांच्या हस्ते सोहळा

सोलापूर : कोरोनामुळे यंदाही आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपातच

मुंबई : आषाढीवारी पायी चालत जाणेसाठी आझाद मैदान मुंबई येथे वारकरी मंडळाचे भजन आंदोलन 

राजकारण : Pandharpur Wari 2021: “सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या ठाकरे सरकारने परिणाम भोगायला तयार राहावे”

सोलापूर : Breaking; आषाढीवारी प्रतिकात्मकच; परवानगी असलेल्याच पालख्यांना पंढरपुरात प्रवेश

सोलापूर : मोठी बातमी; शेगाव सारखे प्रति 'आनंद सागर' पंढरपुरात होणार; निलम गोऱ्हे यांची माहिती

पुणे : Pandharpur Wari 2021 : माऊलींच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम ठरला! यंदाच्या वर्षी 'असा' रंगणार आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा