शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

सोलापूर : आषाढी सोहळा गोपालकाल्याने गोड झाला; हजारो भाविकांनी घेतले श्री कृष्णाचे दर्शन

बीड : मानाचे वारकरी! बीडच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठलाच्या आरतीचा मान

सोलापूर : पंढरपुरात विठूनामाचा जयघोष; एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

मुंबई : Ajit Pawar: अजित पवारांनी बा विठ्ठलाचे मानले आभार, सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा

राष्ट्रीय : जय जय रामकृष्ण हरी... PM मोदींकडून वारकरी अन् भाविकांना आषाढीच्या शुभेच्छा

सोलापूर : Pandhrpur Wari; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा; एकनाथ शिंदे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर

सोलापूर : ।। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.. .. आनंदे केशवा भेटताचि।।

सोलापूर : Pandhrpur Wari; काय हा रिंगण... काय हा पाऊस... काय ही गर्दी..सगळे ओकेच हाय की...

सोलापूर : Pandhrpur Wari; ६५ एकरातील ४८० प्लॉटमध्ये दिंड्या, एकाच ठिकाणी दोन लाख भाविकांची सोय

सोलापूर : Pandharpur Wari; पंढरीत अवघा रंग एकची झाला, रिमझिम पावसात चिंबचिंब नाहला