शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2025: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

बुलढाणा : पाऊले चालती पंढरीची वाट! मुक्ताईनगर ते पंढरपूर आषाढी वारी: संत मुक्ताबाईंच्या पालखीचे स्वागत

कोल्हापूर : पाऊले चालती पंढरीचा वाट; ४ वारकऱ्यांपासून सुरू झाली दिंडी, आता १५० सहभागी

सोलापूर : अनोखी कारवाई; वारकऱ्यांच्या वेशभूषेत पोलिस वारीत फिरले; ५८ चोरट्यांना जेरबंद केले

सोलापूर : अब्दुल सत्तारांनी वारकऱ्यांना घातले साकडे; काय आहे नेमकी बातमी ? वाचा सविस्तर

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता यांच्यासह धरला ज्ञानोबा-माऊलीवर ठेका

सोलापूर : बा... विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर; फडणवीसांचे विठ्ठलचरणी साकडे

सोलापूर : बंधुत्वाचा संदेशाने पंढरपूर-घुमान पुन्हा नातं तयार होणार; देवेंद्र फडणवीस

सोलापूर : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरातील कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा

सोलापूर : पांडुरंगाला अशीही 'वंदना'... विठुरायाला भक्ताकडून 19 तोळे सोन्याचा चंदनहार अर्पण

सोलापूर : १२५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा अन् बंदोबस्तासाठी साडेतीन हजार पोलीस