शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. त्याचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे.

Read more

महाराष्ट्र : Pandharpur Election Results 2021: “...ते माझ्यावर सोडा”; समाधान आवताडे विजयी होताच नेटकऱ्यांना आठवलं देवेंद्र फडणवीसांचं ते विधान!

राजकारण : Pandharpur Election Results Live: “पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?”

राजकारण : Pandharpur Election Results Live: येणारा धोका समजा अन् एक पाऊल पुढे टाका; भाजपा आमदाराची सत्ताधारी आमदारांना खुली ऑफर

राजकारण : Pandharpur Election Results Live: पंढरपूरमध्ये महाविकास आघाडीचाच 'करेक्ट कार्यक्रम'; चंद्रकांत पाटलांनी कोणाला दिलंय विजयाचं श्रेय?

सोलापूर : Pandharpur Election Results : पंढरपूरचा अंतिम निकाल लांबणीवर, समाधान आवताडे पोहोचले मतमोजणी केंद्रावर

मुंबई : Pandharpur Election Results : टप्प्यातची भाषा करणारे... पंढरपूर विजयानंतर भाजपकडून आली पहिली प्रतिक्रिया

सोलापूर : Pandharpur Election Results : भाजपाने उधळला गुलाल, समाधान आवताडेंच्या घराबाहेर जल्लोष

सोलापूर : Pandharpur Election Results : ... म्हणून पंढरपुरात भाजपच्या आवताडेंचा विजय होतोय, पडळकरांनी सांगितलं राज'कारण'

सोलापूर : Pandharpur Election Results : अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट जप्त होणार, पंढरपुरात पराभव निश्चित

सोलापूर : Pandharpur Election Results : राजू शेट्टींनी मतदारसंघ पिंजून काढला, पण उमेदवाराला केवळ एवढीच मतं