जे पी दत्ता यांचा ‘पलटन’ हा चित्रपट ७ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला. देशभक्तीवर आधारित असलेल्या या युद्धकथेत अर्जुन रामपाल, सोनू सूद, हर्षवर्धन राणे, गुरमीत चौधरी, सिद्धांत कपूर, लव सिन्हा मुख्य भूमिकेत आहेत. जेपी दत्ता हेच याचे निर्माते आहेत.
Read more