शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पलक तिवारी

Palak Tiwari पलक तिवारी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. तिने 'रोजी - द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. 'रोझी - द केफ्रॉन चॅप्टर' हा हॉरर सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज खानही दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी पलक 'बिजली' गाण्यात हार्दिकसोबत दिसली झळकली आहे.

Read more

फिल्मी : श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीने रेड अँड व्हाईट ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर व्हायरल

फिल्मी : ग्लॅमरस दिसणाऱ्या श्वेता तिवारीचा No makeup लूक व्हायरल; फोटो पाहून नेटकरीही झाले अचंबित

फिल्मी : लेक पलकला कुपोषित आणि सुकडी म्हणणाऱ्यांची अभिनेत्री श्वेता तिवारीने अशी केली बोलती बंद

फिल्मी : रेड कलरच्या बिकिनीमध्ये पलक तिवारीने दिल्या किलर पोझ; स्विमिंग पूलमधील फोटो व्हायरल

फिल्मी : Bold & Beautiful सौंदर्याच्याबाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते श्वेता तिवारीची लेक पलक

फिल्मी : Palak Tiwariचे हॉट फोटो आले चर्चेत, तिच्या फोटोवरून हटणार नाही तुमची नजर