शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पलक तिवारी

Palak Tiwari पलक तिवारी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक आहे. तिने 'रोजी - द केफ्रॉन चॅप्टर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे. 'रोझी - द केफ्रॉन चॅप्टर' हा हॉरर सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात अरबाज खानही दिसणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी पलक 'बिजली' गाण्यात हार्दिकसोबत दिसली झळकली आहे.

Read more

फिल्मी : Shweta Tiwari: श्वेता तिवारीने लेक पलक तिवारीला दिला लग्न न करण्याचा सल्ला, म्हणाली- माझा विश्वास....

फिल्मी : Shweta Tiwariच्या दोन अयशस्वी लग्नांवर लेक पलक तिवारीने सोडलं मौन, म्हणाली- चूक असेल तर...

फिल्मी : सैफच्या लेकाला सोडून 'या' अभिनेत्याला डेट करतीये पलक तिवारी?

फिल्मी : Video: गरीब महिलेला पाहून पलक-इब्राहिमच्या कपाळावर आठ्या; चुकीची वागणूक दिल्यामुळे होतायेत ट्रोल

फिल्मी : Palak Tiwari ने सावत्र वडिलांना मारला टोमणा? म्हणाली - घरी अजून कुणी कमावलं असतं तर....

फिल्मी : सैफ अली खानचा लेक इब्राहिम पलक तिवारीला करतोय डेट ?, आता यावर खुद्द अभिनेत्रीनेच केला खुलासा

फिल्मी : ग्लॅमरस दिसणाऱ्या श्वेता तिवारीचा No makeup लूक व्हायरल; फोटो पाहून नेटकरीही झाले अचंबित

फिल्मी : लेक पलकला कुपोषित आणि सुकडी म्हणणाऱ्यांची अभिनेत्री श्वेता तिवारीने अशी केली बोलती बंद