शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

राष्ट्रीय : एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी

राष्ट्रीय : हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

राष्ट्रीय : पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?

महाराष्ट्र : देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई...; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नागपूर : हिंदू-मुस्लीम लढाई अन् काश्मिरची अर्थव्यवस्था संपवण्यासाठीच पाकिस्तानचा हल्ला-हुसैन दलवाई

महाराष्ट्र : शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण

आंतरराष्ट्रीय : सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर

महाराष्ट्र : पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र

ठाणे : उल्हासनगरात १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक, सोमवारी रवानगी

फिल्मी : दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले पहलगामला, म्हणाले- इथे सध्या सुरक्षित असून...