शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

राष्ट्रीय : पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अजून काश्मीरमध्येच?; चौघांचा कट NIA ने आणला समोर

आंतरराष्ट्रीय : युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा

राष्ट्रीय : सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले

राष्ट्रीय : ३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले

राष्ट्रीय : पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

राष्ट्रीय : Pahalgam Terror Attack : तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक

राष्ट्रीय : पहलागमनंतर हिंदू-मुस्लीम करणाऱ्यांना विनय नरवाल यांच्या पत्नीचे चोख प्रत्युत्तर; त्यांच्या विरोधात जावं असं...

राष्ट्रीय : प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली

व्यापार : भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान

फिल्मी : पहलगाम हल्ल्यानंतर अंकिता लोखंडेचा मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत म्हणाली-एक भारतीय म्हणून...