शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

पुणे : या राक्षसांवर कारवाई झाली पाहिजे, कुणालाही सोडू नका, असावरी जगदाळेची सरकारकडे मागणी

राष्ट्रीय : दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

नागपूर : गोळीबाराचा आवाज आला अन् जावेदने त्यांना माघारी फिरवले; नागपूरचे कुटुंब मृत्यूच्या दारातून परतले

राष्ट्रीय : पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

आंतरराष्ट्रीय : प्रत्येक थेंब आमचाच, आम्ही पूर्ण ताकदीने...; भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान बरळला

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

फिल्मी : दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध

रत्नागिरी : Pahalgam Terror Attack: रत्नागिरी जिल्ह्यातील ४२ पर्यटक सुखरूप

राष्ट्रीय : जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी

पुणे : Pahalgam Terror Attack: वय ८७ वर्षे; आईला सांगायचे कसे, जगदाळे कुटुंबीयांना पडला प्रश्न