शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

राष्ट्रीय : भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

राष्ट्रीय : सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते

संपादकीय : ‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

संपादकीय : एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील

ठाणे : उल्हासनगरात सर्वपक्षांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

राष्ट्रीय : अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?

आंतरराष्ट्रीय : बंकरमध्येच थांबा...; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले

नवी मुंबई : काश्मीरमध्ये अडकलेले 37 पर्यटक पनवेलमध्ये परतले, काश्मीर वरून विशेष विमानाची व्यवस्था 

आंतरराष्ट्रीय : पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर...; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...

राष्ट्रीय : आक्रमण...! पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?