शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका

राष्ट्रीय : Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले

व्यापार : हल्ला जमिनीवर, परिणाम आकाशात! पाकिस्तानचं हवाई क्षेत्र पूर्णपणे रिकामं; अर्थव्यवस्थेला बसणार खिळ?

राष्ट्रीय : Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!

राष्ट्रीय : Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर

आंतरराष्ट्रीय : Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : “भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य

पुणे : त्यांना त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे; ऑपरेशन सिंदूर कारवाईचे शरद पवारांकडून अभिनंदन

राष्ट्रीय : लादेनची मदत, कसाबला प्रशिक्षण अन्... भारताने हवाई हल्ल्यात उडवून दिले हाफिज सईदचे महत्त्वाचे ठिकाण

आंतरराष्ट्रीय : एक हल्ला झाला आता दिल मांगे मोर... छत्रपती संभाजीनगरमध्ये मागणी काय? | Operation Sindoor