शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

राष्ट्रीय : मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

व्यापार : पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी

राष्ट्रीय : हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना

व्यापार : 'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा

फिल्मी : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर श्रेयस तळपदेनं जवानांसाठी केली प्रार्थना, म्हणाला - त्यांच्यामुळे आपण शांतपणे झोपू शकतो..

राष्ट्रीय : India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?

राष्ट्रीय : “१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक

फिल्मी : माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार, प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

फिल्मी : Ind vs Pak conflict: हाउ इज द जोश! रात्रभर जागे होते हे सेलिब्रिटी, भारतीय सैन्याचं केलं कौतुक; रितेश देशमुख म्हणतो-

फिल्मी : शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली..., मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत