शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

सातारा : Pahalgam Terror Attack: चालकाचे प्रसंगावधान, वाचले ३६ जणांचे प्राण; साताऱ्यातील सारंग माजगावकर कुटुंबाने सांगितला थरारक अनुभव

पुणे : जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेले ५४६ पर्यटक मंगळवारपर्यंत पुण्यात परतणार, जिल्हा प्रशासनाची माहिती

राष्ट्रीय : “चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

सांगली : पहलगाम हल्ल्यानंतर अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरले, जम्मू-काश्मीरला फिरायला गेलेले १५ पर्यटक सांगलीत दाखल

आंतरराष्ट्रीय : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'

पुणे : दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानाच्या अंतर्गत; ते ट्रेनिंग सेंटर उध्वस्त करा, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

गोवा : दहशतवादाशी लढण्यास सरकारला पाठिंबा : काँग्रेस

आंतरराष्ट्रीय : जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...: पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी

पुणे : पहलगामच्या दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर द्यावे; जे. पी. नड्डा दगडूशेठ गणपतीच्या चरणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ६१ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव; संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त - विशेष पोलिस महानिरीक्षक