शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

राष्ट्रीय : VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी

पुणे : तिकिटाचे दर वाढवणाऱ्या विमान कंपन्यांवर कारवाई करा! लूटमार त्वरित थांबवा, ग्राहक पंचायतीची मागणी

राष्ट्रीय : श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

राष्ट्रीय : शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

पुणे : आतापर्यंत १८३ परतले; शुक्रवारी काश्मीरमधील २३२ पर्यटक महाराष्ट्रात येणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती

राष्ट्रीय : मला ३ वर्षांचा मुलगा आहे...; विनंती करुन दहशतवाद्यांनी ऐकलं नाही, पत्नीने सांगितली हत्येची कहाणी

महाराष्ट्र : पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : पहलगामधून वैष्णोदेवीकडे गेल्याने बचावले छत्रपती संभाजीनगरचे २२ जण

कोल्हापूर : नको रे बाबा काश्मीरची गुलाबी थंडी.. पर्यटकांत उडाली घाबरगुंडी

राष्ट्रीय : त्यांनी पहिली गोळी शुभमला मारली अन्...;तरुणाच्या पत्नीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग