शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

नवी मुंबई : काश्मीरमध्ये अडकलेले 37 पर्यटक पनवेलमध्ये परतले, काश्मीर वरून विशेष विमानाची व्यवस्था 

आंतरराष्ट्रीय : पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर...; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...

राष्ट्रीय : आक्रमण...! पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?

राष्ट्रीय : गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...

महाराष्ट्र : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!

राष्ट्रीय : तुम्ही जनतेच्या पैशातून हेलिकॉप्टरमधून फिरता, आमची किंमत नाही; केंद्रीय मंत्र्यांवर भडकली मृताची पत्नी

राष्ट्रीय : सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”

राष्ट्रीय : इन आतंकी कुत्तों को...; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?

महाराष्ट्र : लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका

राष्ट्रीय : VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी