शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

फिल्मी : तुम्ही कुठेही असलात तरीही..., जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यामुळे अमृता खानविलकर भावुक, परदेशातून लिहिली पोस्ट

राष्ट्रीय : पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...

राष्ट्रीय : Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव

आंतरराष्ट्रीय : पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 

फिल्मी : माझा सिनेमा पाकिस्तानात..., पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुनील शेट्टीच्या 'केसरी वीर'बाबत निर्मात्यांचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय : न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

गोवा : पहलगाम हल्ल्यामुळे गोवेकरांकडून जम्मू-काश्मीरचे बुकिंग रद्द

राष्ट्रीय : याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या

राष्ट्रीय : बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले

फिल्मी : पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे, मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री