शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

राष्ट्रीय : 'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य

राष्ट्रीय : वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या

राष्ट्रीय : 'PoK मधील लोक आपले आहेत, किती दिवस दूर राहतील...', राजनाथ सिंह यांचे सूचक विधान

राष्ट्रीय : लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी घेतली राम मंत्राची दीक्षा; महाराजांनी दक्षिणा म्हणून मागितला PoK

राष्ट्रीय : Jyoti Malhotra : पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?

राष्ट्रीय : Operation Sindoor : शाब्बास पोरा! सीमेवर गोळीबार, जवानांसाठी मुलाचा पुढाकार; 'ऑपरेशन सिंदूर'मधला 'छोटा हिरो'

आंतरराष्ट्रीय : सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

महाराष्ट्र : “युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीय : काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान; पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात उद्या मॉक ड्रिल

राष्ट्रीय : 'शशी थरुर भाजपचे सुपर प्रवक्ते झाले...', काँग्रेस नेत्याची आपल्याच खासदारावर बोचरी टीका