शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

राष्ट्रीय : Pahalgam Attack Update : लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण...; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

फिल्मी : Pahalgam Terrorist Attack : अक्षय कुमार, सोनू सूद ते अजय देवगण... दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप, नोंदवला निषेध

राष्ट्रीय : हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

फिल्मी : दहशतवादी ७-८ महिने इथे कसे राहतात?, जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर अभिनेत्रीला अश्रू अनावर, उपस्थित केले प्रश्न

फिल्मी : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रवीण तरडेंच्या मित्राचा मृत्यू; म्हणाले, आतंकवादी आज घरात...

राष्ट्रीय : हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   

राष्ट्रीय : Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी

व्यापार : दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान

राष्ट्रीय : Pahalgam Attack Update : भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात...; काळजात चर्र करणारी घटना

राष्ट्रीय : पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग