शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पहलगाम दहशतवादी हल्ला

काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. नावं विचारून, आयकार्ड पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्यानं हा टार्गेट किलिंगचाच प्रकार मानला जातोय. या घटनेनं देश हादरला असून, 'दोषींना सोडणार नाही' असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Read more

पुणे : अत्यंत कष्टाने त्याने आमचा सांभाळ केला, परिवारातील कर्ता माणूस गेला; गनबोटेंच्या चुलत बहिणीला अश्रू अनावर

राष्ट्रीय : पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   

फिल्मी : त्यांना पकडा आणि फासावर लटकवा दीपिका कक्कर दहशतवाद्यांचे फोटो शेअर करत म्हणाली...

राष्ट्रीय : 'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा

व्यापार : पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम

फिल्मी : पहलगाम हल्ल्यानंतर या पाकिस्तानी अभिनेत्याला बॉलिवूड अभिनेत्रीकडून सपोर्ट, म्हणाली- सरकारने मला...

राष्ट्रीय : नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब

पुणे : काश्मीरमध्ये अडकलेल्या बारामती दुध संघाच्या शिष्टमंडळासाठी अजित पवारांचा पुढाकार; केंद्राशी थेट संपर्क

राष्ट्रीय : कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?

क्रिकेट : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?