शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राजकारण : शरद पवारांकडे यूपीएचं नेतृत्व?; पी चिदंबरम यांचं महत्त्वाचं विधान, म्हणाले...

राजकारण : ते जर शेतकरी नसतील तर सरकार या आंदोलनकर्त्यांशी चर्चा का करतंय?; चिदंबरम यांचा सवाल

राजकारण : Bihar Election 2020 : नितीश कुमारांची निवृत्तीची घोषणा म्हणजे दया याचना, चिदंबरम यांचा सणसणीत टोला

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये पुन्हा लागू व्हावे कलम ३७०’’ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे विधान

राजकारण : केंद्र सरकार चुकीची पावले उचलत आहे; अर्थव्यवस्थेत कोणतीही सुधारणा होणार नाही

राष्ट्रीय : मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाहीत- पी. चिदंबरम

राजकारण : हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

राजकारण : थरुरांच्या घरातच झाली होती सर्व तयारी; काँग्रेसमध्ये खळबळ माजवणाऱ्या 'त्या' पत्राची इनसाईड स्टोरी

राष्ट्रीय : कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काश्मिरी पक्षांची एकजूट, चिदंबरम यांनी केले सॅल्युट

राष्ट्रीय : ६३ मून टेक्नॉलॉजी प्रकरण: पी. चिदंबरम यांच्याविरोधात पुरावे नाहीत