शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

राष्ट्रीय : भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच

आंतरराष्ट्रीय : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली

राष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित

व्यापार : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?

क्रिकेट : दहशतवादाला जगात थारा नाही...; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक

आंतरराष्ट्रीय : “आपण इस्त्राईलसारखे नाही” | ऑपरेशन सिंदूर’वर Imtiyaz Jaleel काय बोलले? | Operation Sindoor |AM4

फिल्मी : Operation Sindoor: अदनान सामीने 'शोले' सीन दाखवत पाकिस्तानची उडवली खिल्ली, तुम्ही मीम बघितलं का?

आंतरराष्ट्रीय : कसं झालं ऑपरेशन सिंदूर? सोफिया कुरेशींनी मांडला हल्ल्याचा मेगाप्लॅन | Operation Sindoor | HA4

राष्ट्रीय : Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?

फिल्मी : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय सेनेच्या एअर स्ट्राईकवर आधारीत हे सिनेमे चर्चेत, तुम्ही पाहिलेत का?