शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

राष्ट्रीय : “तेव्हाच सरदार पटेल POK ताब्यात घेणार होते, पण...”; पंतप्रधान मोदींनी सांगितली Inside Story

राष्ट्रीय : बाल गणेशपण परदेशातून येतो... शपथ घ्या...! मोदींचे ऑपरेशन सिंदूरवर देशवासियांना मोठे आवाहन

मुंबई : “महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका, नैतिकता शिल्लक असेल तर अमित शाह यांनी राजीनामा द्यावा”: संजय राऊत

राष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूर: त्या तीनपैकी एका चौकीचे नाव ठेवणार 'सिंदूर'; भारत-पाक सीमेवर सैन्याची मोठी घोषणा

क्रिकेट : Operation Sindoor, IPL Closing Ceremony: यंदाच्या निरोप समारंभात ऑपरेशन सिंदूरमधील हिरोंचा होणार गौरव, BCCI ची मोठी घोषणा

राष्ट्रीय : देशद्रोहासाठी CRPF किंवा लष्कराच्या जवानांना काय शिक्षा मिळते? निलंबनासोबतच...

राष्ट्रीय : ज्या शस्त्राने पाकिस्तानचे नाकी नऊ आणली, भारतीय सैन्याला मिळणार त्याचे अपग्रेडेड व्हर्जन...

व्यापार : ऑपरेशन सिंदूरची धग अखेर तुर्कीपर्यंत पोहोचलीच! एअरलाईन्सची हवाच उतरली, पाकिस्तानला साथ दिली अन्...

आंतरराष्ट्रीय : “नक्कल करायलाही अक्कल लागते, गांभिर्याने घेऊ नका”; कुवेतमध्ये ओवेसींनी पाकची लाजच काढली

राष्ट्रीय : पहलगाममध्ये होता पाकिस्तानसाठी देशाशी गद्दारी करणारा CRPF जवान, हल्ल्याच्या ६ दिवस आधी...