शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : वेळीच व्हा सावध! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये दिसताहेत आता कोरोनाची 'ही' 5 लक्षणं

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाबाबत ICMR च्या वैज्ञानिकाचा मोठा दावा; “११ मार्चपर्यंत वाट पाहा, त्यानंतर...”

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावणं किती गरजेचं?; WHO ने दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनच्या उपचारासाठी कोणती औषधं घ्यावीत अन् कोणती वापरू नये? WHO ने दिला मोलाचा सल्ला

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : देशात जानेवारीच्या 'या' तारखेला कोरोना टोक गाठणार; 7 लाख नवे रुग्ण सापडणार?; रिसर्चमध्ये खुलासा

राष्ट्रीय : Corona Vaccination: आनंदाची बातमी! ‘Omicron’वर येतेय पहिली स्वदेशी लस; पुण्यात होणार निर्मिती

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली; 'या' देशांत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण

आरोग्य : Omicron : दिलासा! कोरोना महामारीचा अंत केव्हा होणार? अमेरिकन वैज्ञानिकानं चेसचं उदाहरण देत केला मोठा दावा

आरोग्य : Coronavirus: Omicron रुग्ण २४ तासांतच बनतो कोरोना स्प्रेडर; समोर आलं महत्त्वाचं कारण...

आरोग्य : Omicron Symptoms In Kids: लहान मुलांमध्ये 'ओमायक्रॉन'चं नवं लक्षण, डॉक्टरांचा सावधानतेचा इशारा