शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

नाशिक : Omicron Variant: नाशिकमध्ये २३ तारखेपासून नवीन नियम लागू; ओमायक्रॉनचा धोका पाहता पालकमंत्री छगन भुजबळांचा निर्णय

आरोग्य : Omicron Variant : ओमायक्रानबाबत कोणताही निर्णय घेणे घाईचे ठरेल, डिसेंबर अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी, भारतीय तज्ज्ञांचे मत

वसई विरार : Omicron Variant : वसई-विरारकरांना मोठा दिलासा! ओमायक्रॉन संशयित रुग्णाचा अहवाल आला निगेटिव्ह 

महाराष्ट्र : Omicron Variant: महाराष्ट्रासाठी चिंता वाढवणारी बातमी; ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची भीती

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: ओमायक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये सर्व रेकॉर्ड मोडले; एकाच दिवसात समोर आला धडकी भरवणारा आकडा

राष्ट्रीय : Omicron Variant in India : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ, महाराष्ट्र सर्वांत जास्त प्रभावित राज्य

नागपूर : ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाला सुट्टी

राष्ट्रीय : Omicron Variant Corona Vaccines : कोरोनावरील स्वदेशी लसी ओमायक्रॉनवर निष्प्रभ?; डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली भीती

राष्ट्रीय : 'लसीकरणाचे टार्गेट लवकर पूर्ण करा, नाहीतर फासावर लटकवेन', जिल्हाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: ड्रॅगनला मोठा धक्का; ‘ओमायक्रॉन’विरोधात चीनची लस निकामी, जगातील अनेक देशांची चिंता वाढली!