शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

नागपूर : जिल्ह्यात 'कोरोना'च्या ९० पॉझिटिव्ह रुग्णांची भर

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉनचा धोका! कोरोनाच्या २ लाटांपेक्षा तिसरी लाट मोठी; महाराष्ट्रात परिस्थिती चिंताजनक

राष्ट्रीय : Omicron Corona patient: मुलांच्या लसीकरणाला आजपासून प्रारंभ;ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पोहोचली दीड हजारांवर

वर्धा : जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा व्हेरियंट कोणता?

पुणे : Omicron: पुण्यात कोरोनासह ओमायक्रॉनचाही उद्रेक; जिल्ह्यात रविवारी तब्बल ४६ रुग्णांची नोंद

राष्ट्रीय : Corona virus : पटण्याच्या NMCH मध्ये कोरोना स्फोट, तब्बल 84 डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

महाराष्ट्र : Corona Virus : महाराष्ट्रात कोरोनाची दहशत, 11000 हून अधिक नवे रुग्ण, 50 Omicron संक्रमित

राष्ट्रीय : Omicron Positive झाल्यानंतर किती दिवसांचा Quarantine आवश्यक? नीती आयोगाच्या आरोग्य तज्ज्ञांनीच सांगितलं

नाशिक : Omicron Variant : मोठा दिलासा! ओमायक्रॉनने ‘हर्ड इम्युनिटी’ वाढण्यास मदत होणार; मृत्यूचे प्रमाण अल्प राहणार

नागपूर : पंधरावं वरीस लसीचं; उद्यापासून सक्तीचं!