शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

पुणे : Murlidhar Mohol: पुण्यात दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोना होतोय; निर्बंध कडक करावे लागणार

पुणे : Omicron: पुण्यात कोरोनासह ओमायक्रॉनही वाढतोय; पण लक्षणेविरहित असल्याने भीती नको

आरोग्य : Omicron Symptoms : ओमायक्रॉनचं सर्वात असामान्य लक्षण आलं समोर, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

राष्ट्रीय : Corona Vaccination: भारताची कमाल कामगिरी! अमेरिका, इंग्लंडसारख्या बलाढ्य देशांना टाकले मागे; लसीकरणात सर्वांत आघाडीवर

राष्ट्रीय : Children Corona Vaccination: आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू, 12 लाखांहून अधिक मुलांनी केली नोंदणी

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! 'कोरोनाची तिसरी लाट आलीय, अत्यंत सावध राहण्याची गरज'; 'या' मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

सांगली : सांगलीत अखेर ओमायक्रॉनचा शिरकाव; दोन रुग्ण आढळले, रुग्णांचा कोणताही परदेशी प्रवास नाही

नागपूर : लक्षणे नसलेले रुग्ण ठरू शकतात ‘सूपरस्प्रेडर’

महाराष्ट्र : ...तर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध? शाळा, कॉलेज, लोकलबाबत निर्णय घेऊ; मंत्री विजय वडेट्टीवारांचा इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33,750 नवे रुग्ण, 123 जणांचा मृत्यू