शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

कोल्हापूर : सावधान! कोल्हापूर शहरात ओमायक्रॉनचा आणखी एक रूग्ण 

नागपूर : पुन्हा लॉकडाऊन लागणार का? 'चित्रीकरण वेगाने आटपा'चा इशारा!

नागपूर : राज्यात पश्चिम बंगालसारखे निर्बंध लागू होण्याची शक्यता, विजय वडेट्टीवार यांनी दिला इशारा

पुणे : अखेर ठरलं...! MPSC ची पूर्व परीक्षा होणार २३ जोनवारीला

नागपूर : १५-१८ वर्षवयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू

आरोग्य : Coronavirus: घाबरु नका, पण काळजी घ्या! Omicron संक्रमित झाला तरी ‘या’ ५ कारणांमुळे मिळेल दिलासा

व्यापार : Work From Home New Rule : 'वर्क फ्रॉम होम'साठी नवे नियम लागू होणार; सरकारने तयार केला जबरदस्त प्लान!

पुणे : PHOTOS: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला सुरूवात

राष्ट्रीय : Coronavirus: ओमायक्रॉनची धास्ती! रेड अलर्ट घोषित झाल्यास काय असतील निर्बंध? जाणून घ्या

राष्ट्रीय : Dr Ravi Godse on Corona 3rd Wave: “भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही?”; डॉ. रवी गोडसेंनी सांगितले कारण