शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वाढता धोका ओळखून 'हे' मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर; लोकांना वाटले मास्क, Video व्हायरल

कोल्हापूर : चिंताजनक! कोल्हापुरात आणखी तीघे ओमायक्रॉन पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! गेल्या 24 तासांत 58,097 नवे रुग्ण; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 2135 वर

राष्ट्रीय : Omicron: ‘ओमायक्रॉन’ला हलक्यात घेणं महागात पडू शकतं; ‘या’ लोकांसाठी जास्त धोकादायक

महाराष्ट्र : राज्यात ७५ ओमायक्रॉनबाधित; मुंबईतील रुग्णसंख्या ४०० पार

राष्ट्रीय : Omicron Variant : मोठा दिलासा! 'आठवड्याभरात बरे होताहेत ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण पण...'; तज्ज्ञांचा दावा

सखी : Omicron variant news : ओमायक्रॉनशी लढण्याची क्षमता कमी करतात 'हे' पदार्थ; वाचा इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा उपाय

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोव्हिशिल्ड-कोव्हॅक्सिन लसीचा कॉकटेल डोस द्या; हैदराबादचे हॉस्पिटल ICMR ला करणार शिफारस!

जालना : निर्बंध कधी आणि कसे लावावेत, केंद्राने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात : राजेश टोपे

राष्ट्रीय : Omicron: ‘ओमायक्रॉन’चा शोध घेणाऱ्या TATA च्या Omisure पहिल्या किटला मंजुरी; ICMR चा मोठा निर्णय