शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

सखी : Covid Prevention : फक्त २० मिनिटांत कोरोना संक्रमित व्हाल; जर लावत असाल 'असा' मास्क, रिसर्चमधून खुलासा

राष्ट्रीय : Corona in Parliament: मोठी बातमी! संसदेतील 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पुणे : Corona Rules: कारमधून जाताना मास्क घालायचा कि नाही; नागरिक गोत्यात अन् पोलीस संभ्रमात

सखी : Omicron : दालचिनी ते आवळा: स्वयंपाकघरातल्या 5 गोष्टी, ओमायक्रॉनच्या लाटेत घरगुती खबरदारी

आरोग्य : Omicron: सावधान, ओमायक्रॉन देऊ शकतो चकमा; हलक्यात घेऊ नका

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: कोरोनाचा डेल्टा अन् ओमायक्रॉन एकत्र येऊन नवा व्हेरिएंट आला; सायप्रसच्या संशोधकांचा दावा  

आंतरराष्ट्रीय : Omicron Corona Virus: ओमायक्राॅन हाच कोरोनाच्या साथीला संपविणार; डाॅ. अफशाईन इमरानी यांचा दावा

राष्ट्रीय : CoronaVirus : आनंदाची बातमी! कोरोनाविरोधात दीर्घ सुरक्षा देणार Covaxinचा बुस्टर डोस, ट्रायलमध्ये आला भारी रिझल्ट

पुणे : Corona Virus : पुणेकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात गुरुवारी तब्बल १२९ जणांना ओमायक्रॉनची लागण, अशी आहे शहराची स्थिती

महाराष्ट्र : 'कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन