शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

क्राइम : Coronavirus: कोरोनाच्या धास्तीनं एकाच कुटुंबातील ४ जणांनी प्यायलं विष; आई-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर : धडकी भरवणारा आकडा! ८३२ पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : Omicron: कोरोनाला हरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला ‘3T’चा मंत्र; उच्चस्तरीय बैठकीत काय म्हणाले?

राष्ट्रीय : Corona in Delhi: मास्क न लावल्यामुळे पोलिसांनी अडवले, संतापलेल्या वकिलाने झाडल्या 5 गोळ्या

राष्ट्रीय : Omicron: कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट एकटा आला नाही तर...; वैज्ञानिकांनी दिला सतर्कतेचा इशारा

आरोग्य : Omicron Variant: ओमायक्रॉन: घरात एखाद्यास कोरोनाची लागण झाल्यास काय करावं? जाणून घ्या सोप्या शब्दात...

छत्रपती संभाजीनगर : चिंता वाढली ! औरंगाबादेत आणखी एक ओमायक्राॅनबाधित; कोरोना रुग्णसंख्या ही दोनशे पार

पुणे : Omicron Variant: दिलासादायक; पिंपरीत रविवारी बाधितांपेक्षा ओमायक्रॉनमुक्तांची संख्या अधिक

पुणे : Pune Corona News: शहरात कोरोनाचा उद्रेक; रविवारी तब्बल '४ हजारहुन अधिक कोरोनाबाधित'

महाराष्ट्र : Corona in Maharashtra: मोठी बातमी! जिम आणि ब्युटी पार्लरवरील निर्बंधात शिथिलता; सुधारित आदेश जारी