शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत एका दिवसात 14 लाख नवे रुग्ण; फ्रान्स, स्वीडननेही मोडला रेकॉर्ड

राष्ट्रीय : Coronavirus: भारतात 'Omicron' रुग्णांचा खरा आकडा स्पष्ट होत नाही; समोर आलं खरं कारण...

आरोग्य : आता मार्केटमध्ये मिळणार ओमायक्रॉन टेस्ट किट OmiSure; किंमत आणि इतर डिटेल्स जाणून घ्या....

वर्धा : खासदार रामदास तडस यांना कोरोनाची लागण, ट्विटरद्वारे दिली माहिती

राष्ट्रीय : नोंदीपेक्षा ६० ते ९० पट अधिक असू शकतात Omicron च्या केसेस; तज्ज्ञांचा दावा

आरोग्य : Omicron variant : प्रत्येकाला ओमायक्रॉनचा संसर्ग होईल, बूस्टर डोस सुद्धा रोखू शकत नाही, वैद्यकीय तज्ज्ञांचा मोठा दावा 

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: ड्रॅगनलाही ओमायक्रॉनचा विळखा! चीनमध्ये संसर्ग वाढला; तीन शहरांमध्ये लॉकडाऊन, एकाचा मृत्यू

राष्ट्रीय : बिहारमध्ये सापडला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जेनेटिक पॅटर्न बीए-२; तज्ज्ञांनी दिला इशारा

राष्ट्रीय : Coronavirus :ओमायक्रॉनमध्येही दिसून आलं कोरोनाचं हे असामान्य आणि धोकादायक लक्षण

पुणे : Pune Corona Update: पुण्याच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त नागरिकांनी केली कोरोना टेस्ट; चाचण्यांचा आकडा ४० लाखांच्या पुढे