शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

अमरावती : १५ विदेशी प्रवासी जिल्ह्यात, चार जण संपर्काबाहेर

आंतरराष्ट्रीय : ३८ देशांमध्ये ओमायक्राॅनने पसरले पाय; आतापर्यंत ४०० हून अधिक रुग्ण, भीती मात्र डेल्टाचीच

पुणे : 'तो' कोरोनाबाधित ओमायक्रॉन निगेटिव्ह; पुणेकरांना मोठा दिलासा

आंतरराष्ट्रीय : Omicron CoronaVirus: 38 देशांत पसरला, एकाही मृत्यूची नोंद नाही; ओमायक्रॉनवर WHO चा मोठा दिलासा

महाराष्ट्र : Omicron Patient in Maharashtra: डोंबिवलीतील ओमायक्रॉनच्या रुग्णामध्ये सापडले हे एकच लक्षण; डॉक्टरकडे गेला आणि...

आरोग्य : Omicron Variant : कोरोनाची लागण झालेल्या लोकांना ओमायक्रॉनपासून किती धोका? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

राष्ट्रीय : भारतात किती लोक मास्क वापरतात? सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र : Omicron Patient in Maharashtra: मोठी बातमी! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला

राष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरिएंटची धास्ती! केंद्राकडून सहा राज्यांना अलर्ट, पत्राद्वारे दिल्या सूचना

राष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनचा संसर्ग अधिक, म्हणूनच तो घातक नाही; ICMR च्या तज्ज्ञ पॅनलचा दावा