शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

अमरावती : दीड लाख बालकांना कोरोना कवच; ५५ केंद्रांमध्ये ३ जानेवारीपासून लसीकरण

चंद्रपूर : ज्येष्ठांनो, ओमायक्रॉन रोखायचाय, बूस्टर सोडा, आधी पहिला डोस घ्या...

आंतरराष्ट्रीय : Omicron : लंडनमध्ये ओमायक्रॉनचा हाहाकार, 'या' लोकांवर येतेय ICU मध्ये जाण्याची वेळ; एक गोष्ट कॉमन

पुणे : Omicron Variant: पुणे जिल्ह्यात बुधवारी ११ जणांना ओमायक्रॉनची लागण

मुंबई : हॉटेल्स अन् उपहारगृहाचे दररोज CCTV फुटेज तपासणार; मुंबई पालिकेचा ॲक्शन प्लॅन तयार

पुणे : Omicron Variant: पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चौघांना ओमायक्रॉनची लागण

महाराष्ट्र : Omicron Corona Virus Updates: महत्त्वाची बातमीः ओमायक्रॉन वाढल्यास घातक 'डेल्टा'ची तीव्रता होईल सौम्य; टास्क फोर्स तज्ज्ञांची माहिती

नागपूर : आहे ओमायक्रॉनचे सावट तरी लग्न समारंभ सुसाट

छत्रपती संभाजीनगर : मला रुग्णालयातून सुटी हवी म्हणजे हवी..! ओमायक्रॉन बाधिताचा अजब हट्ट

पुणे : पुणेकरांचे टेन्शन वाढले; बुधवारी कोरोनाबाधितांचा उच्चांक; शहरात ३ महिन्यानंतर रुग्णसंख्या दोनशेहुन अधिक