शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आरोग्य : Omicron Symptom : फक्त स्किनवरच दिसतं ओमिक्रॉनचं 'हे' विचित्र लक्षण, दिसताक्षणी व्हा सावध!

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : धक्कादायक! तरुणानं तब्बल 14 वेळा घेतली कोरोना लस; झाला 'असा' परिणाम, पैशांसाठी करायचा भयानक काम 

राष्ट्रीय : CoronaVirus : कोरोनाचा स्फोट! देशात 33 दिवसांनंतर एकाच दिवसात समोर आले 10,000 रुग्ण, महाराष्ट्र-दिल्लीचं टेन्शन वाढलं!

नागपूर : ... तर, नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीतून होईल

राष्ट्रीय : Corona Omicron Varient: 22 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग, गेल्या 24 तासांत 180 रुग्णांची वाढ

छत्रपती संभाजीनगर : पार्टीचा मोह टाळा, न्यू इयर घरीच साजरे करा; औरंगाबादमध्ये ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू

गोंदिया : जिल्ह्यात ४ नवीन कोरोना बाधितांची भर, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १२ वर

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: नियोजित वेळीच होणार उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका, निवडणूक आयोगाचे संकेत 

राष्ट्रीय : Omicron: AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले- 'ओमायक्रॉनला घाबरण्याची गरज नाही, पण...'

मुंबई : Coronavirus Mumbai 144 : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं टेन्शन वाढवलं; मुंबईत ७ जानेवारीपर्यंत जमावबंदी