शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

नाशिक : Omicron Variant : मोठा दिलासा! ओमायक्रॉनने ‘हर्ड इम्युनिटी’ वाढण्यास मदत होणार; मृत्यूचे प्रमाण अल्प राहणार

नागपूर : पंधरावं वरीस लसीचं; उद्यापासून सक्तीचं!

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! ओमायक्रॉनच्या संकटात चिंतेत भर; 'या' ठिकाणी तब्बल 85 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

आंतरराष्ट्रीय : Dr Ravi Godse on Omicron: ओमायक्रॉन ही वाईट बातमी! पण कोणासाठी?...; रवी गोडसेंचे नवे ट्विट

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका?; गेल्या 24 तासांत 27,553 नवे रुग्ण, धडकी भरवणारा ग्राफ

राष्ट्रीय : Omicron Corona Updates: देशात ओमायक्रॉनबाधितांचा आकडा १४००; मुलांचे लसीकरण; नावनोंदणीला प्रारंभ

भंडारा : दुसऱ्या टप्यातील निवडणुकीवर ओमायक्रॉन संसर्गाचे सावट

वर्धा : नऊ केंद्रांवरून मिळणार 15 ते 18 वयोगटातील बालकांना लस

महाराष्ट्र : Corona Virus : महाराष्ट्रात मोठं थैमान घालणार कोरोना? जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत होऊ शकतात 80 लाख रुग्ण, 80 हजार मृत्यू

पुणे : शहरात 'ओमायक्रॉन'चे आणखी दोन नवे रुग्ण; रँन्डम तपासणीत आढळले पॉझिटिव्ह