शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : Omicron: पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे सहा नवीन रुग्ण

यवतमाळ : जिल्ह्यात १९ कोरोनाबाधितांची भर, चार दिवसात वाढले ४० रुग्ण

राष्ट्रीय : Corona Virus : हाहाकार! भारतात कोरोना पसरण्याचा वेग धडकी भरवणारा, Omicron मुळं जगभरात एवढ्या लोकांचा मृत्यू

सखी : Seasonal flu vs omicron : सर्दी-खोकला, घशात खवखवही जाणवतेय? साधा आजार की ओमायक्रॉनचा संसर्ग; कसं ओळखाल?

आरोग्य : Omicron Symptoms : ओमायक्रॉनची लक्षणं किती दिवसात दिसू लागतात? असहज वाटत असेल तर वेळीच व्हा सावध...

महाराष्ट्र : आता RTPCR की अँटिजन? राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्टच संगितलं

राष्ट्रीय : Omicron: होम आयसोलेशनबाबत केंद्राची नवी नियमावली; ३ दिवस ताप न आल्यास मिळणार सूट

पुणे : Pune Corona News: रोज नव्याने चारशे - पाचशे रुग्ण, पण ८४ टक्के घरीच

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वाढता धोका ओळखून 'हे' मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर; लोकांना वाटले मास्क, Video व्हायरल

कोल्हापूर : चिंताजनक! कोल्हापुरात आणखी तीघे ओमायक्रॉन पॉझिटिव्ह