शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये १४ ओमायक्राॅनबाधितांचे निदान; आता सर्व जण निगेटिव्ह

नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तरुणच सर्वाधिक बाधित

गडचिरोली : सेल्फ कोरोना किटची क्रेझ भारी, घरच्या घरी टेस्ट करण्याची सोय

आरोग्य : Omicron Symptoms: अभ्यासातून समोर आली ओमायक्रॉनची सर्व २० लक्षणं; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र : CoronaVirus News: राज्यात दिवसभरात आणखी आठ ओमायक्रॉन रुग्ण

पुणे : Omicron Variant: पिंपरीत परदेशातून आलेल्या आणखी तिघांना ओमायक्रॉनची लागण

जरा हटके : Corona Vaccine: बापाला खांद्यावर बसवून मुलानं गाठलं कोरोना लसीकरण केंद्र; तब्बल ६ तास केली पायपीट, मग...

आरोग्य : omicronच्या संसर्गातून बरं झाल्यावर शरीरात किती काळ अँटीबॉडीज राहतात? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय : Coronavirus Omicron Updates : दिलासादायक! ओमायक्रॉनच्या संकटात 'गुड न्यूज'; कोरोनाचा वेग मंदावतोय, WHO ने शेअर केला नवा डेटा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'कोरोना कायमस्वरुपी नसणार, लवकरच याचा अंत होणार'; शास्त्रज्ञांचा दावा