शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आरोग्य : New Omicron Variant: कोरोनाच्या एकाचवेळी दोन लाटा? ओमायक्रॉनचा दुसरा व्हेरिअंट वेगाने पसरतोय

राष्ट्रीय : Coronavirus: देशात ओमायक्रॉन रुग्ण १० हजारांवर; कोरोनाचे ३ लाख ३७ हजार नवे रुग्ण, ४८८ जणांचा मृत्यू

आरोग्य : Omicron: चिंतावाढली! ओमायक्रॉनचं सर्वात नवं लक्षण आलं समोर, शरीराच्या या भागावर करतोय अ‍ॅटॅक

आंतरराष्ट्रीय : Omicron: ओमायक्रॉनपासून नव्या व्हेरिअंटची उत्पत्ती; ब्रिटनने दिला इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धडकी भरवणारा ग्राफ! कोरोनाचे 24 तासांत 3,37,704 नवे रुग्ण; ओमायक्रॉन केसेस 10,050 वर

नागपूर : सिकल सेल, थॅलेसेमियाग्रस्त बालकही लसीकरणासाठी पात्र

राष्ट्रीय : Coronavirus New Guidelines : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं जारी केल्या नव्या गाईडलाईन्स; लहानग्यांसाठी महत्त्वाची सूचना

आरोग्य : CoronaVirus News: कोरोना संपणार? ओमायक्रॉनमुळे येत्या काळातील तीव्रता घटणार?

राष्ट्रीय : CoronaVirus News : रुग्णाचा मृत्यू ओमायक्रॉनने झाला की डेल्टाने?; दिल्ली सरकार हे जाणून घेण्यासाठी करतंय 'ही' टेस्ट 

छत्रपती संभाजीनगर : परभणीत ओमायक्राॅनचा शिरकाव, २ रुग्णांचे निदान; तर औरंगाबादेत आणखी एका रुग्णाची वाढ