शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नुसरत भारूचा

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.

Read more

फिल्मी : IN PICS: फ्लोरल स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये नुसरत भरूचाने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल

फिल्मी : Janhit Mein Jaari Movie Review: एंटरटेनमेंट प्लस मॅसेज...! ‘जनहित में जारी’ या सिनेमाला किती मिळाले स्टार? वाचा रिव्ह्यू

फिल्मी : Janhit Mein Jaari Trailer : कंडोम विकणारी सुपर वुमनिया, ‘जनहित में जारी’चा ट्रेलर पाहून पोट धरून हसाल

फिल्मी : कंडोम 'विकताना' दिसली बॉलिवूडची ही अभिनेत्री, ट्रोल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल

फिल्मी : दिवाळीला रिलीज होणार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित 'राम सेतू', चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज

फिल्मी : क्या अदा के जलवे तेरे पारो..!, नुसरत भारूच्याने शेअर केलं ग्लॅमरस फोटो, लाल ड्रेसमध्ये दिसतेय स्टायलिश

फिल्मी : रोझ पिंक ड्रेसमध्ये नुसरत भरूचा दिसली ग्लॅमरस अंदाजात, पाहा तिचे हे फोटो

फिल्मी : एका बर्थ डे पार्टीमध्ये पोहोचली होती नुसरत भरूचा, तिला पाहून उर्फी जावेदला विसरले लोक

फिल्मी : दिवसेंदिवस अधिकच स्टायलिश होतेय नुसरत भरूच्या, वन-शोल्डर ड्रेसमध्ये दिल्या किलर पोज

फिल्मी : PICS: 'प्यार का पंचनामा' हिट झाला पण लोक करु लागले होते नुसरत भरुचाचा व्देष, तिनेच केला होता हा खुलासा