Join us  

दिवाळीला रिलीज होणार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित 'राम सेतू', चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 4:28 PM

1 / 5
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'राम सेतू' चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 5
'राम सेतू' चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना अक्षय कुमारने माहिती दिली की, हा चित्रपट यावर्षी दिवाळीला रिलीज होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 5
फोटो शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले, 'राम सेतूची एक झलक.. हा चित्रपट 2022 च्या दिवाळीत थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.' (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 5
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा आणि सत्यदेव कंचराना दिसणार आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 5
या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मा यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी 'परमाणू' आणि 'तेरे बिन लादेन फेम' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :अक्षय कुमारजॅकलिन फर्नांडिसनुसरत भारूचा