शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नुसरत भारूचा

 ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाने नुसरत भारूचाला खरी ओळख दिली. यानंतरच्या आपल्या छोट्याशा करिअरमध्ये नुसरतने ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू की टीटू की स्वीटी’ असे पैसा वसूल चित्रपट दिलेत. आता हीच नुसरत सलमान खान निर्मित चित्रपटात दिसणार आहे. ‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या यापूर्वी आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.

Read more

फिल्मी : नुसरत भरुचा सुखरुप भारतात परतली; दुबईमार्गे मुंबई विमानतळावर दाखल

फिल्मी : इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा सुखरुप; लवकरच पोहोचणार भारतात

बॉलीवुड : अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली; सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली

फिल्मी : सस्पेन्स ते थ्रिलरने भरपूर 'हे' गाजलेले चित्रपट अन् वेब सीरिज! OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता

फिल्मी : उज्बेकिस्तानमध्ये 'अकेली'च्या शूटिंगदरम्यान तिघे झाले गायब आणि मग..., सर्वांचे प्राण आले होते कंठाशी; वाचा हा किस्सा

फिल्मी : नुसरत भरुचा, ईस्राइली कलाकार अन् वाळवंटातील शूटिंग; 'अकेली'चा रंजक प्रवास

फिल्मी : Akeli Movie Review: 'ज्योती'च्या सुटकेची सुन्न करणारी कहाणी

फिल्मी : 'अकेली'सारख्या सिनेमात काम करेन असं कधी वाटलं नव्हतं, नुसरत भरुचानं व्यक्त केली भावना

फिल्मी : 'हे अन्यायकारक...'; 'ड्रीमगर्ल 2' मध्ये बॉलिवूड स्टारकिडने रिप्लेस केल्यामुळे नुसरत नाराज

फिल्मी : हनी सिंग आणि नुशरत भरुचा लॉस अँजेलिसच्या रस्त्यावर दिसले फिरताना, फोटो आले समोर