शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नोटाबंदी

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...

Read more

ठाणे : दोन हजारांच्या नोटांना पतसंस्थांचा नकार; महामुंबईत गर्दी नाही, फारशा नोटा नसल्याचा ग्राहकांचा दावा

व्यापार : २ हजारांच्या नाहीत नाेटा, बॅंकेत कशाला जाऊ?

संपादकीय : चलनी नोटांशी खेळ कराल, तर हात भाजतील!

राष्ट्रीय : ऐकावं ते नवलच! पेट्रोल भरल्यानंतर काढली २ हजारची नोट; संतापलेल्या कर्मचाऱ्याने परत घेतलं 'तेल'

राष्ट्रीय : ३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या सर्व नोटा बँकेत न अल्यास काय करणार? RBIकडे आहे हा एकमेव मार्ग   

व्यापार : RBI: २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबरच का दिली?

मुंबई : दोन हजार रुपयांची नोट घ्यावीच लागेल! व्यापारी संघटनेची दुकानदारांना स्पष्ट सूचना 

नाशिक : जोरात! 2000ची नोट बंद केली, बदल्यात या  ५२० काेटी नोटा छापणार

व्यापार : बँकांतून आजपासून बदलून घेता येणार २ हजारच्या नोटा; आरबीआयचे गव्हर्नर म्हणाले, ३० सप्टेंबरपर्यंत वाट पाहू

व्यापार : ...तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होणार; २ हजारांच्या नोटांबाबत मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?