शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नितीन राऊत

नितीन राऊत  Nitin Raut हे विदर्भातील काँग्रेसचे नेते असून महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या अनुसुचित विभागाचे अध्यक्षपदही राऊत यांच्याकडे आहे.

Read more

नागपूर : Corona virus : हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता : नितीन राऊत

नागपूर : 'लॉकडाऊन' केवळ नागपूर शहरात  : अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

मुंबई : ऊर्जामंत्र्यांनी केलेली 'ती' घोषणा केवळ लोकप्रियतेसाठी?; माहिती अधिकारातून उघड 

मुंबई : Coronavirus: वर्क फ्रॉम होमसाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवा; नितीन राऊतांनी दिले निर्देश 

मुंबई : महावितरणच्या ऑनलाईन सेवांचा वापर करा;  नितीन राऊत यांचे आवाहन

नागपूर : ब्राह्मणविरोधी वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊतांना भोवणार, पोलिसांत तक्रार

नागपूर : ब्राह्मणांविरुद्धच्या वक्तव्याने नितीन राऊत अडचणीत

नागपूर : परदेशातून आलेले बामन आम्हाला अक्कल शिकवणार का ? 

महाराष्ट्र : जिल्हा वार्षिक योजनांमध्ये विदर्भाला ३८१ कोटींचा फटका; पश्चिम महाराष्ट्राला जादा पैसे

महाराष्ट्र : महाराष्ट्र बजेट 2020: सौर कृषीपंपाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार - ऊर्जामंत्री